individual

फॉर्म डाऊनलोड करा > Download Application form


FTTH PLANE

वरील सर्व फोर्म डाऊनलोड करून व्यवस्थित भरून घ्या.त्यावर सही अंकित करून नंतर स्क्यान करा व सर्व PDF फोर्मायाट मध्ये बनवा. अप्प्लीकेषण फोर्म वरती सही आवश्यक .त्यामुळे वरील सर्व बाबींची पूर्तता करूनच फोर्म भरण्यास घ्या .

डोक्युमेंट ची साईज १२० kb पेक्षा जास्त नसावी. तसेच फाईलं pdf मद्धेच असावी .फक्त पासपोर्ट फोटो हा इमेज फोर्म्याट मध्ये असू शकतो .

फोर्म चा नमुना >

  1. सर्व कागदपत्रे व्यवस्थित भरून घ्या
  2. सर्व डॉक्युमेंट स्क्यान करून pdf करावे
  3. पासपोर्ट फोटो 20 kb पर्यंत असावा
  4. हि सर्व पूर्व तयारी करूनच फोर्म ऑनलाईन भरावा

फोर्म ऑनलाईन भरण्यासाठी इथे क्लिक करा > APPLICATION FORM

Show Support!